अटकेनंतर डॉक्टर अजितचा नवा डाव | Devmanus | Devi Singh vs Acp Divya | Lokmat Filmy

2021-08-24 1

देव माणूस ही मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे... मालिकेत मोठा ड्रामा घडत असून अजित कुमार आणि डिंपल च्या लग्नात एसीपी दिव्या सिने भलताच ट्विस्ट आणला...ऐन मांडवातून तिने डॉक्टर ची वरात काढली... डॉक्टरला चांगलाच चोप देत तिने त्याला अटक केली असून आपल्या देव माणसासारख्या डॉक्टरला अटक झाल्यावर गावाचा रोष ओढवून घेतला आहे... तर मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे..

#Devmanus #Devising #Divya #SARUAJI #Tomya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber